AN UNBIASED VIEW OF सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

An Unbiased View of सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

An Unbiased View of सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Blog Article

[८७] गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[८८] दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या.[८९][९०] भारताने मालिकेत न्यू झीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला[९१] आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला[९२] २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.[९३]

— कोहली त्याच्या कर्नाटक विरुद्धच्या खेळीबद्दल.[३९]

दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.

सबाइना पार्क, जमैका ६ जुलै २०१७ १११ (११५ चेंडू: १२×४, २×६) विजयी

^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.

बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार

जानेवारी २०१५ पर्यंत, कोहलीला एकूण ११ ब्रँड ने करारबद्ध केले आहे. ज्या मध्ये पेप्सिको, बुस्ट, मंच (नेस्ट्लेद्वारा), क्लियर हेयर केयर (युनिलिव्हर), रॉयल चॅलेंज (युनायटेड स्पिरीट्सद्वारा), आदिदास, एमआरएफ, मॅटरेल, ओकले, टीव्हीएस् मोटर्स आणि विक्स यांचा समावेश आहे.

कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. २०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

इएसपीएन क्रिकइन्फो". २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

कसोटी get more info कारकिर्दीत दीडशेचा पल्ला सर्वाधिक वेळा गाठणारा जागतिक फलंदाज.

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

[१३७] श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले.[१३८] त्याने लसिथ मलिंगाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१३९] ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, " महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे."[१४०] परंतु तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले.[१४१] पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या.[१४२]

एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]

Report this page